Dictionaries | References

चौघे गेले करायला, एकटा गेला मरायला

   
Script: Devanagari

चौघे गेले करायला, एकटा गेला मरायला

   अनेक लोकांशी सहकार्य करून काम केले असतां त्‍यांत यश येते
   एकट्यानेंच करण्यात धोका येण्याचा संभव असतो. तु०-संहतिः कार्यसाधका। अकेला चना भाड नहि फोड सकता.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP