वनगाईच्या केसांच्या झुबक्यास सोने, रुपे इत्यादींची दांडी बसवून देव, मोठी व्यक्ती इत्यादींच्या अंगावरील माशा वगैरे वारण्यासाठी केलेले कुंच्यासारखे साधन
Ex. सिंहासनाच्या दोन्ही बाजूला सेवक चौर्या ढाळीत उभे होते.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
benচামর
gujચામર
hinचामर
kanಚಾಮರ
kokचामर
malചാമരം
oriଚାମର
panਚਾਮਰ
sanचामरम्
tamசாமரம்
telవింజామరం
urdچامر , چنور , چنوری