Dictionaries | References ज जकात Script: Devanagari Meaning Related Words जकात A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Customs or duties, excise. Esp. understood of Land-customs. जकात Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Customs, duties, excise. जकात मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. चुंगी , टोल , सायर , सीमा शुल्क . जकात मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun स्थलांतरित व्यापारी जिनसांवरील कर Ex. शासनाने तेलबियांवरची जकात रद्द केली. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmনগৰ শুল্ক bdनोगोर मासुल benনগরশুল্ক gujજકાત hinचुंगी kasچُنٛگی kokनगर शुल्क malചുങ്കം mniꯀꯥꯡꯒꯠ nepचुङगी oriନଗରଶୁଳ୍କ panਚੂੰਗੀ sanनगरशुल्कम् tamசுங்கவரி telటోల్గేట్ పన్ను urdچنگی , نگر محصول noun सरकारी कारभाराबद्दाल वा सरकारने पुरवलेल्या रस्ता, पूल इत्यादी सोयींचा वापर करण्याबद्दल सरकारला द्यायचे पैसे Ex. जकात दिल्यावरच तुम्ही पुढे जाऊ शकता. Wordnet:benউপশুল্ক gujટોલ kanಹಾದಿಯ ಸುಂಕ kasباج , چُنٛگی oriପଥକର panਚੁੰਗੀ telటోల్గేట్ పన్ను urdچنگی , راہ داری noun आयात व निर्यातीवर सरकारने लावलेला कर Ex. आयातीवर जकात कमी करण्याचा सरकार विचार करत आहे. HYPONYMY:आयात शुल्क निर्यात कर ONTOLOGY:संज्ञा (Noun)Wordnet:gujડ્યૂટી kanತೆರಿಗೆ kasڈِوٹی kokड्यूटी oriଡିୟୂଟୀ sanशुल्कम् urdڈیوٹی noun रस्त्याच्या वापरावर लावण्यात येणारा कर Ex. जकात देऊनच तुम्ही ह्या रस्त्याने जाऊ शकता. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:टोल चुंगीWordnet:asmপথ শুল্ক bdलामानि खाजोना benকর gujટોલ hinमार्गकर kanರಸ್ತೆಸುಂಕ kokटोल malറോഡ് ടാക്സ്/ടോള് mniꯇꯣꯜ꯭ꯇꯦꯀꯁ꯭ nepमार्ग कर oriପଥକର sanपथ शुल्कम् telతోల్గేటు urdمحصول راہ , سڑک ٹیکس , ٹول ٹیکس , محصول راہ داری , گذرانہ जकात महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. कर ; सायर ; दस्तुरी ; करोडगिरी ; स्थलांतरित ( आयात व निर्गत ) व्यापारी जिनसावरील कर , ( मूळ अर्थ मुसलमानांत प्राप्तीचा कांहीं ठराविक अंश धर्मादाय म्हणून काढून इमामाचे स्वाधीन करावयाचा असा संप्रदाय असे ; त्यावरून धर्मादाय कर , पट्टी ). [ अर . झकात ]०दार वि. जकात वसूल करणारा अधिकारी किंवा मक्तेदार . रोमी सरकारच्या कारकीर्दीत जे लोक नाक्यावर बसून जकात वसूल करीत असत ते . हे लोक परकी सरकारची नोकरी करून आपल्याच बंधुजनांपासून अन्यायानें वाजवीपेक्षां अधिक पैसा घेत व अन्य मार्गोनींहि जुलूम करीत , यामुळें यहुही लोक जकातदारांस नीच लेखून त्यांच्याशीं अन्नव्यवहारहि करीत नसत .०नाकें न. १ जकात वसूल करण्याची जागा , ठाणें . २ ( ल . ) ज्यावर जातां येतां कपाळ आपटतें असा ठेंगणा दरवाजा . - त्या - वि . १ जकातदार . २ एक पक्षी . हा ज्या पक्ष्याला जिंकतो त्याचें एक पीस उपटतो म्हणून त्यास म्हणतात . जकात मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जकातीचा धंदा, तेथे पाप वसे सदाजकात वसूल करण्याच्या कामावर असलेला मनुष्य बहुतेक लाच घेतल्याशिवाय राहात नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP