Dictionaries | References

दस्तूर

Script: Devanagari

दस्तूर

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : परंपरा

दस्तूर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

दस्तूर

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  Custom, fashion usage or practice. A tax. A rule, regulation, statute, law.
   Handwriting. The signature of the amanuensis.

दस्तूर

  पु. १ पूर्वापार वहिवाट ; पद्धत ; चाल ; प्रघात . २ जकात ; कर ३ नियम ; कायदा . ४ हस्ताक्षर ; लेख ; लेखक किंवा त्याची निशाणी . ५ कारकुनाची सही . ६ नमुना ( सरकारी कागदाचा ). ७ परवानगी [ फा . ]
  पु. १ पूर्वापार वहिवाट ; पद्धत ; चाल ; प्रघात . २ जकात ; कर ३ नियम ; कायदा . ४ हस्ताक्षर ; लेख ; लेखक किंवा त्याची निशाणी . ५ कारकुनाची सही . ६ नमुना ( सरकारी कागदाचा ). ७ परवानगी [ फा . ]
  पु. पारशी धर्मगुरु .
  पु. पारशी धर्मगुरु .
०अम्मल  पु. १ सरकारी कायदा . २ कायदेशीर शिरस्ता ; वागण्याचा नियम . म्ह ० दस्तूर अम्मल की अम्मल दस्तूर = कायद्याप्रमाणे अंमल लिहिलेले ( पत्र , कागद इ० ). याच्या उलट कारकुनाने लिहिलेले . [ अर . ]
०अम्मल  पु. १ सरकारी कायदा . २ कायदेशीर शिरस्ता ; वागण्याचा नियम . म्ह ० दस्तूर अम्मल की अम्मल दस्तूर = कायद्याप्रमाणे अंमल लिहिलेले ( पत्र , कागद इ० ). याच्या उलट कारकुनाने लिहिलेले . [ अर . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP