मान्य नसलेली परिस्थिती, व्यक्ती, कार्य इत्यादीच्या समाप्तीसाठी जनतेने एकत्र येऊन सुरू केलेली मोहिम
Ex. जनलढ्यापुढे कोणतीही सत्ता टिकू शकत नाही.
ONTOLOGY:
कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
benজনযুদ্ধ
gujજનયુદ્ધ
hinजनयुद्ध
oriଜନସଂଗ୍ରାମ
sanजनयुद्ध