-
स्त्री. १ ( ध्वनि .) पिरपीर ; पुष्कळ वेळ पर्यंत चाललेला , त्रास उप्तन्न करणारा शब्द , आवाज ( मुल भिक्कारी इ० चा ); कटकट . ( क्रि ०करणें ; लावणें ; माडंणे .) २ कानस घासण्यामुळें होणारा आवाज . - क्रिवि . कुरकुरत ; मुळमुळ . ( क्रि० वाजणें ; रडणे ; करणें ). ( ध्व .)
-
ना. कटकट , किरकीर , कुरकुर , पिरपिर , भुणभुण , मुळुमुळु रडणे .
-
f Any long-continued, irritating, or disquieting sound; peevish complaining; importunity of a child or beggar.
-
Any long-continued, irritating, or disquieting sound: e.g. the grating of a file; importunity of a child or beggar; peevish complaining; ill-humored chiding. v लाव, मांड, कर.
Site Search
Input language: