Dictionaries | References

जळमनुष्य

   
Script: Devanagari
See also:  माणूस , माणूसपण , माणूसपणमा , माणूसबळ

जळमनुष्य     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : जळमाणूस

जळमनुष्य     

 पु. १ मत्स्यकन्या - पुत्र ; पाण्यांत राहणारी एक कल्पित मनुष्यजात व तींतील व्यक्ति ; जलमनुष्य पहा . गोपांनीं जळमनुष्य मारिलें । - ह १३ . १६८ . २ ( ल . ) कोळीजात ; कोळी . ३ अतिशय लहान खुजा , माणूस .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP