Dictionaries | References

जानिवसा

   
Script: Devanagari
See also:  जानवसा , जानोसा

जानिवसा

  पु. १ वधू किंवा वरपक्षाचें गांवांत एखाद्या जागीं राहणें , उतरणें . ( क्रि० करणें ; देणें ). वराचा - वधूचा तळ . २ वधू - वर पक्षाला उतरण्यासाठीं दिलेलें घर ; जानवसघर , जानवशासी घर । दिधलें विशाळ सुंदर । - ह २ . १२४ . जानवसघर , जानवसेघर - न . जानोशाकरितां दिलेलें घर , स्थान . वधू - वराचा तळ , बिर्‍हाड ; वर्‍हाड . [ सं . जनवास , किंवा जन्य = नवर्‍याचे मित्र + वास ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP