Dictionaries | References

जायजण

   
Script: Devanagari
See also:  जायजणा , जायजाणा , जायवळ

जायजण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

जायजण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Borrowed for an occasion-clothes, jewels &c.

जायजण     

वि.  १ प्रसंग साजरा करण्यासाठीं उसनवार आणिलेले ; परत बोलीनें आणिलेले ( कापड , दागिने इ० ). २ ( ल . ) मुलगी ( ती दुसर्‍याला द्यावयाची म्हणून ). ३ जाणारें ; क्षणभंगुर ; अस्थिर ; नाशवंत ( शरीर ). कासया मी आतां वंचूं हें शरीर । आहें बारगीर जायजणें । - तुगा १७९१ . जायजणें वपु निश्चय मानुनि तूं भज त्या रघुवीर पदाब्जा । [ जाणें + जण = जन , माणूस ; सं . यात + जन ; प्रा . जाय + जण ; म . जाणें + जण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP