Dictionaries | References

जार, जामात, भगिनीसुत, हे उपकार नाहीं आठवत

   
Script: Devanagari

जार, जामात, भगिनीसुत, हे उपकार नाहीं आठवत

   जार, जांवई व भाचा हे बहुधा कृतोपकार स्‍मरत नाहीत. त्‍यांस नेहमी घेण्याची अपेक्षा असते व त्‍यांची वृत्ति कृतघ्‍नपणाची असते. तु०-जामातां कृष्‍णसर्पश्र्च० जामात पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP