Dictionaries | References ज जावळ Script: Devanagari Meaning Related Words जावळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The hair of a child before its head is shaved. 2 The ceremony of cutting it. जावळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 See जायवळ. जावळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun लहान मुलाचे जावळ काढून प्रथम शेंडी ठेवण्याचा विधी सोळासंस्कारंपैकी एक Ex. जावळ आत्याचा मांडीवर बसवून करतात ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:चूडाकर्म चौलWordnet:benমাথা নেড়া করার সংস্কার gujચૌલક્રિયા hinमुंडन संस्कार kanಮುಡಿಕೊಡುವುದು kokमुंडनसंस्कार malമുടിയെടുക്കല് oriବାଳପକା ସଂସ୍କାର panਮੁੰਡਨ ਸੰਸਕਾਰ tamமொட்டை அடிக்கும் சடங்கு telకేశఖండనం urdمنڈن سنسکار , بال منڈن , noun लहान मुलाच्या डोक्यावर प्रथम उगवलेले, अजून कापलेले नाहीत असे केस Ex. आईने बाळाच्या कुरळ्या जावळातून हात फिरवला. ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)noun हिंदूंच्या सोळा संस्कारांपैकी एक ज्यात मुलाचे केस काढले जाते Ex. त्याने वाराणसीत आपल्या मुलांचे जावळ केले. Wordnet:bdलावथख्रा खालामानाय benমুন্ডন gujમુંડન kasزرٕ کاسٕنۍ mniꯂꯨ꯭ꯀꯣꯛꯄ panਮੁੰਡਨ sanचौलम् telకేశఖండన urdموتراشی , رسم موتراشی , مونڈن जावळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. ( क . ) लुगडयाचा विशिष्ट कांठ . जावळी लुगडें . पु. १ लहान मुलाच्या डोक्यावरचे मूळचे केस . लेंकुरवाळी आळवीते । जावळासी कुरवाळिते । - मघ्व २२ . २ ते काढण्याचा विधि ; चौल . [ सं . जात + बाल = केंस ; प्रा . वाल ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP