Dictionaries | References

जिवा ठाई जीव नसतो, प्रीत लागते तेथें असतो

   
Script: Devanagari

जिवा ठाई जीव नसतो, प्रीत लागते तेथें असतो

   जीव देहात जिवाच्या जागी न सतो, तर ज्‍यावर आपले प्रेम असते त्‍याच्या ठिकाणी गुंतून राहतो. प्राण आपल्‍या देहात खरोखर नसतो, तर जी वस्‍तु आपल्‍याला अत्‍यंत प्रिय तिच्या मध्ये गुंतलेला असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP