Dictionaries | References ज जीव तोडून वागणें Script: Devanagari See also: जीव तोडून करणें , जीव तोडून सांगणें Meaning Related Words जीव तोडून वागणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अगदी मनापासून एखादी गोष्ट करणें. वागणें, सांगणें वगैरे. अत्यंत काळजीपूर्वक काम करणें. ‘आपण जीव तोडून काळजीने वागतो तरीसुद्धां असा पाणउतारा.’-इंप ५१. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP