Dictionaries | References

जीव तोडून सांगणें

   
Script: Devanagari
See also:  जीव तोडून करणें , जीव तोडून वागणें

जीव तोडून सांगणें     

अगदी मनापासून एखादी गोष्‍ट करणें. वागणें, सांगणें वगैरे. अत्‍यंत काळजीपूर्वक काम करणें. ‘आपण जीव तोडून काळजीने वागतो तरीसुद्धां असा पाणउतारा.’-इंप ५१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP