Dictionaries | References ज जुंबाड Script: Devanagari See also: जुंबडा , जुंबडें , जुंबाडा , जुंबाडें , जुंभाड Meaning Related Words जुंबाड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A troop or body of men. Ex. माण- सांच्या जुंबाडचीं जुंबाडें धावली. जुंबाड Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n m The hair collected and formed into a tuft on the top or back of the head. जुंबाड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ वेणी किंवा शेंडी यांचा डोक्यावर बांधलेला बुचडा , गांठ . २ समुदाय ; झुबका ; जुडगा ( काथ्या , वेत , बोरू , मुळया , केस , मोत्यांचे सर इ० चा ). - ज्ञा ११ . ३६३ . तुझिया भुजांचें जुंबाड । हें मी करीन शतखंड । - कथा २ . १३ . १४५ . ३ सापाचें वेटोळें . हातें रगडितां सर्पतोंडें । सुटली सर्पाचीं जुम्बाडें । - मुआदि २९ . १०६ . ४ दाट पानांचा वृक्ष , झुडुप ; जाळी ; झाडांच्या फांद्यांची , पानांची गुंतागुंत ; दाट झाडी . नाना वृक्षांचें जुंबाड । - दा १० . ९ . २ . ५ ( विशेषत : जुंबाड ), माणसांची टोळी , समुदाय . माणसांच्या जुंबाडचीं जुंबाडें धावलीं . जुंगाड पहा . [ सं . युग्म ; प्रा . जुम्म ; ? तुल० इं . जंबल ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP