Dictionaries | References

जुंबाडें

   
Script: Devanagari
See also:  जुंबडा , जुंबडें , जुंबाड , जुंबाडा , जुंभाड

जुंबाडें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
n m  The hair collected and formed into a tuft on the top or back of the head.

जुंबाडें     

 न. १ वेणी किंवा शेंडी यांचा डोक्यावर बांधलेला बुचडा , गांठ . २ समुदाय ; झुबका ; जुडगा ( काथ्या , वेत , बोरू , मुळया , केस , मोत्यांचे सर इ० चा ). - ज्ञा ११ . ३६३ . तुझिया भुजांचें जुंबाड । हें मी करीन शतखंड । - कथा २ . १३ . १४५ . ३ सापाचें वेटोळें . हातें रगडितां सर्पतोंडें । सुटली सर्पाचीं जुम्बाडें । - मुआदि २९ . १०६ . ४ दाट पानांचा वृक्ष , झुडुप ; जाळी ; झाडांच्या फांद्यांची , पानांची गुंतागुंत ; दाट झाडी . नाना वृक्षांचें जुंबाड । - दा १० . ९ . २ . ५ ( विशेषत : जुंबाड ), माणसांची टोळी , समुदाय . माणसांच्या जुंबाडचीं जुंबाडें धावलीं . जुंगाड पहा . [ सं . युग्म ; प्रा . जुम्म ; ? तुल० इं . जंबल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP