Dictionaries | References

जेतुका

   
Script: Devanagari
See also:  जेतुला , जेतुलें

जेतुका     

विक्रिवि . ( काव्य . ) जितका ; जेवढा ( परिमाणवाचक . ) २ जितका ( संख्यावाचक ). असनिधानि जे जेतुलेनि क्षाळावे ते तेतुलेनि क्षाळी । - चक्रधर सिध्दांतसूत्रें २६ . ८ . [ सं . यावत ; प्रा . ( अप . ) जेत्तुल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP