Dictionaries | References ज जेथे नगार्याची घाई, तेथे टिमकी तुझें काई Script: Devanagari Meaning Related Words जेथे नगार्याची घाई, तेथे टिमकी तुझें काई मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नगार्याचाच मोठमोठा व जलद आवाज होत असतां टिमकीचा आवाज कोणाला ऐकूं येणार? जेथे मोठमोठ्या माणसांची गडबड व धांदल चाललेली असेल, तेथे लहानसान माणसांची दाद कसची लागते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP