Dictionaries | References

जेथें फार खाणें, तेथें फार दुखणें

   
Script: Devanagari

जेथें फार खाणें, तेथें फार दुखणें     

वाजवीपेक्षां जास्‍त खाल्‍ले असतां योग्‍य तर्‍हेने पचन न होऊन रोग होण्याचा संभव असतो. तु०-अजीर्णे भोजनं विषम्‌।-सुर १६२.४२३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP