Dictionaries | References ज जैल Script: Devanagari See also: जेल Meaning Related Words जैल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. मायना ; सदर . [ अर . झील ] पु. तपशील ; नोंदी . ' रयतेकडील राजीनामा ज्याचे हातचा त्यांच्या हातची जेलाची वाटणी असावी ते नाहीं म्हणतात . त्याचे उत्तर जैल म्हणजे तपशील ज्याणें राजीनामा लिहिला त्याचे हातचा महालवार नाहीं हा दोष म्हणतात .' - पेद ३१ . १४८ . ( अर . झील ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP