Dictionaries | References

जैसा जुग, वैसा जोगी

   
Script: Devanagari

जैसा जुग, वैसा जोगी     

जसा काल किंवा परिस्‍थिति असेल, त्‍याप्रमाणेंच त्‍या कालांतील साधूचे वर्तन असते. त्‍या त्‍या काळच्या समाजातूनच जोगी उत्‍पन्न होतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP