Dictionaries | References

जोहोरी

   
Script: Devanagari
See also:  जोहरी , जोहारी

जोहोरी

  पु. १ सराफ ; जव्हेरी ; जवाहिर्‍या ; रत्नपरीक्षक ; जैसा रत्नामाजी जोहारी । रत्न पारखी आपुलें । - मुआदि ४१ . १०१ . २ जुना जरतार विकत घेणारा ; जरीपुरानावाला ; ३ आरशा , फण्या , चरकी भांडीं इ० जिन्नस विकण्यासाठीं दारोदार फिरणारा ; अशी जात - शास्त्रीको . ४ ( व . ) मणी , पोंवळी विकणारी एक जात . [ अर . जौहरी ].

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP