Dictionaries | References

ज्‍याचा गांव त्‍याला, ठाव नाहीं हगायला

   
Script: Devanagari

ज्‍याचा गांव त्‍याला, ठाव नाहीं हगायला

   एखादा मनुष्‍य सर्व गांवाचा मालक असतांहि त्‍याची बारीकसारीक गोष्‍टीवरहि सत्ता चालूं नये व इतरांनी मौज मारावी अशी स्‍थिति या म्‍हणीने व्यक्त होते. तु०-मालक दिलगीर नी चोट्‌टा खुशाल. धन्याला धत्तुरा नि चाकराला मलीदा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP