Dictionaries | References ज ज्याची जिव्हा फार चालती, त्याची अक्कल थोडी असती Script: Devanagari Meaning Related Words ज्याची जिव्हा फार चालती, त्याची अक्कल थोडी असती मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जो फार बडबड करतो त्याला फारशी बुद्धि नसते असे समजावे. बुद्धिवान् मनुष्य फार न बोलतां धीमेपणाने काम करतो. उथळ मनुष्य बडबड फार करतो. तु०-उथळ पाण्यास खळखळ फार. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP