Dictionaries | References

चव्हाणपट्टी

   
Script: Devanagari

चव्हाणपट्टी

  स्त्री. शाहू राजाच्या प्रांतांत उदाजी चव्हाण लूट करीत असे त्यांचे निवारण करण्याकरितां घ्यावयाचा कर .' राजश्री प्रतिनिधिनी चव्हाणपट्टी तीनशे साठ रुपये घेतले .' - रा ३ . ११ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP