Dictionaries | References

ज्‍याची तरवार, त्‍याचा दरबार

   
Script: Devanagari

ज्‍याची तरवार, त्‍याचा दरबार

   ज्‍याच्या हातात सामर्थ्य असेल त्‍याला थोरपद प्राप्त होते. शूर मनुष्‍याच्या हातांत सत्ता येते व त्‍याची सत्ता सर्व लोक मान्य करतात. -केसरी १०-१०-३९.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP