Dictionaries | References

ज्‍यानें केसकरणी गिळल्‍या त्‍याला बोडकीचा काय पाड

   
Script: Devanagari

ज्‍यानें केसकरणी गिळल्‍या त्‍याला बोडकीचा काय पाड

   केस पहा जो सुवासिनी, पति असणार्‍या स्‍त्रियांसहि नाडावयास कमी करीत नाही त्‍याने विधवांस, निराश्रतांस नागवले तर त्‍यांत नवल काय?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP