Dictionaries | References

झांपळ

   
Script: Devanagari
See also:  झांपाळ

झांपळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Branchy and bushy; of numerous branches and dense foliage; darkly umbrageous.
. v ये.

झांपळ     

 न. १ झांकर ; गर्द छाया ; झाडाच्या फांद्यांचा निबिडपणा ; दाट झाडी . २ ढगांची अंधेरी . ( क्रि० येणें ). दाट फांद्या असलेलें ( झाड ); गर्द ; निबिड ; घन ; दाट . [ झांप ] झांपळणें , झांपाळणें - अक्रि . १ ( झाड ) दाट फांद्यांनीं , पालवीनें युक्त होणें ; गर्द , घनदाट होणें . २ ( मेघ इ० नीं आकाश ) दाटणें ; व्यापणें ; झाकोळणें ; भरून येणें . [ झांपाळ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP