Dictionaries | References झ झेंझटणें Script: Devanagari See also: झेंझडणें Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 झेंझटणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | उ.क्रि. १ ( राजा . ) घांसटणें ; खरचटणें ; झाजरणें . २ ( ल . ) भोंदणें ; फसविणें . ३ हालवून खिळखिळें करणें ; धसकफसक करून , वेडेंवांकडें वापरुन नादुरूस्त करणें ; इजा करणें ; बिघडविणें ; शिथिल करणें . ४ ( गो . ) झेजरचें = चेंचणें ; बदडणें ; ठेचणें . - अक्रि . झेंझट ( ड ) णें ; पहा . नाक झेजरणें - पडशानें नाक हुळहुळें होणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP