Dictionaries | References

झेंपावणें

   
Script: Devanagari
See also:  झेपावणें

झेंपावणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To spring forwards; to go with a rising and springing motion --a serpent &c. 2 To pounce or stoop;--as birds. Ex. गरुड झेपावला सर्पावरी ॥. Also किं वृक्ष दाटला देखोनी फळीं ॥ विहंगम झेपावति ॥.

झेंपावणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   To spring forwards. To pounce or stoop.

झेंपावणें     

अ.क्रि.  १ ( काव्य ) उडी घालणें किंवा टाकणें . कितीयेक झेंपावती अंतराळीं । - राक १ . १३ . २ झडप घालणें ( पक्ष्यानें ). कीं वृक्ष दाटला देखोनी फळीं । विहंगम झेपावती । ३ वेगानें येणें ; उसळणें ; झांप टाकणें ( सापानें ). लज्जेनें न पुसे सखिप्रति कदा कंदर्प झेंपावला । - अकक २ विठ्ठल , रसमंजरी ५९ . ४ लुब्ध होणें ; भुलणें ; मागें लागणें . पाहुन मोहरा तुजसारखा तुजवर झेपावती । तुला आपलेकडे मोहिती । - होला ९३ . [ झेंप ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP