Dictionaries | References झ झोक Script: Devanagari See also: झोंक Meaning Related Words झोक A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . Ex. कोण्हीं कसाही शब्द सांगितला हा बोलण्याच्या झोंका- खाली नेतो. देशाकाळाचा झोंक पाहून वागावें We should conform ourselves to the requirement of time, place, and circumstances. झोक Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Inclination, leaning over. Direction, bent, bearing, tendency. An air or affected manner. A forceful sweep.झोंक पाहून वागावें. We should conform ourselves to the requirement of time, place and circumstances. झोक मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. ऐट , डामडौल , दिंमाख , देखावा , नखरा , नोकझोक , सरंजाम ;ना. ओढा , कल , चाल , तालमान , दिशा , प्रवृत्ती , मनःप्रवृत्ती , मोडणी , रीत , रोख . वळण , सहजवृत्ती . झोक मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : तोल, झोत, रोख झोक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. डौल ; दिमाख ; ऐट . [ अर . झोक ] पु. ( ना . ) झुबका ; गुच्छ . [ हिं . ] पु. कल ; ओळंब्यांतून एकीकडे कलणें ; झुकणें ; तोल ( क्रि० जाणें ). डोंगरावरून उतरतांना झोक गेला तर रसातळाला जाण्याची भीति . ( ल . ) वळण ; रोंख ; कल ; दिशा ; मोडणी ; रीत ; चाल ; वृत्ति ( सैन्य कूच करतांना , स्वभावाची , भाषणाची इ० ). वामनरावांचे बोलण्याचा झोक माझे लक्षांत आला . वार्याचा मोठा झोत ; वादळाचा तडाखा , झटका . झपाटा ( वस्त्राच्या पदराचा ). ( ल . ) भाषणाचा प्रवाह , वेग . कोणी कसाहि शब्द सांगितला तरी हा बोलण्याचे झोंकाखालीं नेतो . श्लोक वाचण्याचा झोंक थांबवून अर्थाकडे धांवावें लागतें . - विवि ८ . ७ . १२४ . प्रवृत्ति ; तालमान ; रीत . देशा - काळाचा झोंक पाहून वागावें . [ हिं . झुकणें झोक ]०चिट्टी, चिठ्ठी स्त्री. एखाद्यानें , एखाद्यास , एखाद्यावर काम न होण्याजोगी दिलेली चिठ्ठी ; रोखा , करारपत्र ( ज्यामुळें ती घेणाराची निराशा होईल असें ). ( ल . ) व्यर्थ दिलेला हेलपाटा ; कपटवचन ; खोटी आशा . ( क्रि० देणें ).०दार डौलदार ; ऐटबाज .०पट्टी स्त्री. पोकळवचन ; भूलथाप ; फुसलावणी . झोकचिठ्ठी पहा . ( क्रि० देणें ). झोकांत होणें चांगल्या प्रकारें , डौलांत घडणें , होणें झोकली बातमी स्त्री. उडत बातमी ; हूल ; अफवा . झोक मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 झोकांत होणेंडौलंत, उत्तम प्रकारें होणेंवैभवांत, थाटामाटात होणेंमोठ्या डामडौलाने एखादा समारंभ पार पडणें. झोक नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 noun पगलाको जस्तो धुन,प्रवृत्ति वा आचरण Ex. उसलाई पैसा कमाउने झोक चलेको छ ONTOLOGY:अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:लहर धुनWordnet:asmজঁক bdबोरनाय benঝোঁক gujઝનૂન hinसनक kanಗೀಳು kasجنوٗن kokपिशें malഭ്രാന്ത് panਜਨੂਨ sanबुद्धिवैकल्यम् tamதீவிரஆசை telపిచ్చి urdجنون , پاگل پن , دھن noun मन भित्र थिचेर राखेको क्रोध,दुख वा द्वेष Ex. बाउ अफिसबाट आउनासाथ आमाले आफ्नो दिनभरिको झोक निकाल्न थाल्नुभयो ONTOLOGY:मानसिक अवस्था (Mental State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benচেপে থাকা রাগ gujગુસ્સો kasغُبار mniꯄꯨꯛꯅꯤꯡꯗ꯭ꯐꯥꯖꯤꯟꯗꯨꯅ꯭ꯊꯝꯕ꯭ꯅꯨꯡꯉꯥꯏꯇꯕ tamமனதில் அடக்கிக் கொண்டிருக்கும் குரோதம் urdغبار See : क्रोध Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP