Dictionaries | References

टेपरें

   
Script: Devanagari
See also:  टेपण , टेपणें , टेपर , टेपरण

टेपरें     

नपुन . १ दोष ; बोल ; ठपका ; उपरोधिक भाषण ; अप्रत्यक्ष टीका ; टापरण ( अपराध , कृपा , उपकार यांच्याविषयीं ). ( क्रि० मारणें ; देणें ; ठेवणें ; येणें ). २ निमित्त ; सबब ; कारण . [ सं . टिप = फेकणें , टाकणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP