Dictionaries | References

ठेली

   
Script: Devanagari
See also:  ठेला , ठेलें

ठेली

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f m dim  A bag or sack.

ठेली

   ( भुतकालवाचक धातुसाधित वि . ठेणें म्हणजे उभे राहणें या धातूचे - काव्यांत उपयोग ) १ उभा राहिला . ठेला जोडूनि हस्तक । २ थांबला ; स्थिर झाला ; कुंठित झाला ; राहिला . बळें अंतरी शोक संताप ठेला । - दा १ . २ . ८ . २ खाण . तेथ लावण्याची ठेव । - ज्ञा १ . ४ . ३ निक्षेप ; गहाणवट किंवा अनामत रक्कम ; बिन किंवा अल्पव्याजानें ठेवलेलें द्रव्य पेढीवर ठेवलेला पैसा . ४ ( कायदा ) ट्रस्ट [ सं . स्थापय ]
   पुस्त्री . १ पोतें ; गोण ; लहान गोण . २ ( ल . ) समुदाय ; गर्दी ; तीन लक्षांचा एकच ठेला । - ऐपो २५२ . ठेलाठेल , ठेलाठेली - स्त्री . गर्दी ; दाटी ; रेलचेल ; वैपुल्य ; बाहुल्य . आभिमानाचें ठेलाठेली । मधीं झाली हिंपुटी । - तुगा ३४१९ . धक्काबुक्की . [ ठेलणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP