Dictionaries | References

ठेला

   
Script: Devanagari
See also:  ठेली , ठेलें

ठेला

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  वह छोटी गाड़ी जिस पर चीजें रखकर ठेलते या धकेलते हुए एक स्थान से दूसरे स्थान पर ले जाते हैं   Ex. वह ठेले पर आम बेच रहा है ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasاَتھٕ ریڑٕ
malഉന്തു വണ്ടി
mniꯔꯤꯛꯁꯣ꯭ꯐꯝꯕꯥꯛ
urdٹھیلا , ٹھیلا گاڑی , ہاتھ ٹھیلا , ہاتھوںسےدھکیلی جانےوالی گاڑی

ठेला

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A bag or sack.
   ṭhēlā p p of the defective verb ठेणें To stand, and now confined to poetry. Stood. Ex. ठेला जोडूनि हस्तक ॥. Or राजदृष्टीसन्मुख उभा ठेला ॥; also त्याचे संगाती जे लागले ॥ तेही तैसेच होऊन ठेले ॥.

ठेला

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f m dim  A bag or sack.

ठेला

ठेला

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  हलवता येण्याजोगे तात्पुरते लाकडी फळ्यांचे केलेले पानपट्टीचे दुकान   Ex. गंगाराम पानाच्या ठेल्यावर उभा होता
   see : हातगाडी

ठेला

   पुस्त्री . १ पोतें ; गोण ; लहान गोण . २ ( ल . ) समुदाय ; गर्दी ; तीन लक्षांचा एकच ठेला । - ऐपो २५२ . ठेलाठेल , ठेलाठेली - स्त्री . गर्दी ; दाटी ; रेलचेल ; वैपुल्य ; बाहुल्य . आभिमानाचें ठेलाठेलीमधीं झाली हिंपुटी । - तुगा ३४१९ . धक्काबुक्की . [ ठेलणें ]
  पु. ( ना . ) हालवितां येण्याजोगें तात्पुरतें लांकडी फळयांचे केलेलें ( पानपट्टीचे ) दुकान . ( इं . ) स्टॉल .
   ( भुतकालवाचक धातुसाधित वि . ठेणें म्हणजे उभे राहणें या धातूचे - काव्यांत उपयोग ) १ उभा राहिला . ठेला जोडूनि हस्तक । २ थांबला ; स्थिर झाला ; कुंठित झाला ; राहिला . बळें अंतरी शोक संताप ठेला । - दा १ . २ . ८ . २ खाण . तेथ लावण्याची ठेव । - ज्ञा १ . ४ . ३ निक्षेप ; गहाणवट किंवा अनामत रक्कम ; बिन किंवा अल्पव्याजानें ठेवलेलें द्रव्य पेढीवर ठेवलेला पैसा . ४ ( कायदा ) ट्रस्ट [ सं . स्थापय ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP