Dictionaries | References

ठेणें

   
Script: Devanagari
See also:  ठेणा , ठेणी

ठेणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To stand; to be erect. Used only in past tenses. Ex. मागुतीं होउनि ठेली ॥ निराकारें ॥. See ठेला p p.

ठेणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v i   To stand; to be erect.

ठेणें

 अ.क्रि.  १ उभे राहणें ; ताठ उभे राहणें ( फक्त भूतकालीच व काव्यांत प्रयोग ). विस्मित होऊन इंद्र ठेला । - तुगा ८१ . २ राहणें ; थांबणें ; बंद पडणें ; कुंठित होणें . ठेला पहा . दीपीं दीपू एकवटला । मिळणीं एकचि होऊनि ठेला । - एभा १० . ३६३ .
   पुस्त्रीन . ( कों . ) ठिणगी ; चिणगी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP