-
वि. १ कुटुंबांतील ; घरांतील ( माणूस ); घरांत जन्मलेला , वाढलेला , तयार केलेला इ० . घरचा उठला चोर गेला . २ ( ल . ) नवरा ; पति . आम्हांस आतां फार रात्र झाली , घरचीं रागें भरतील . - रत्न ५ . ४ . ३ स्वत :- सिध्द ; स्वसंपन्न ; दुसर्याची अपेक्षा न लागणारा . उ० घरचा गाणार , सुतार , विद्वान इ० ४ ( सामा . ० घरगुती पहा . ( वाप्र . )
-
०कारागीर कसबी - पु . घर शब्दामध्यें घरकसबी पहा .
-
०दाणा पु. घरीं उत्पन्न केलेलें , घरच्या शेतांतलें धान्य ; स्वत : चा धान्याचा सांठा , बेगमी ; याचप्रमाणें घरची विद्या शिकलेला ; नेहमींच्या , किरकोळ कामांत , बाबींत त्या त्या कामांतील तज्ज्ञांचें साहाय्य ज्यास घ्यावें लागत नाहीं असा ;
-
a Made at home Domestic, belonging to the household.
Site Search
Input language: