Dictionaries | References ठ ठोकण Script: Devanagari Meaning Related Words ठोकण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A business, affair, work, article of property &c. that regularly produces something. Ex. पुण्याची खेप दोनशें रूपयांचें ठो0 आहे; हें शेत तीन खंडीचें ठो0: also by meton., the gain or profit realized. Ex. माझें नियमित ठो0 यंदा उभें राहिलें नाहीं. 2 W A mark left by the small pox, a pock-pit.ṭhōkaṇa n An old stock or stump of a tree. ठोकण Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n An old stock or stump of a tree. ठोकण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. झाडाचें जुनाट खोड ; खुंटाळा ; खुंटाप्रा . न. १ कांहीं तरी खात्रीनें प्राप्ति करून देणारें काम ; एखादा पदार्थ किंवा व्यापार यापासून कालनियमानें उत्पन्न होणारें फल , त्याचा अनेकवार अनुभव घेऊन त्याचें निश्चित झालेलें प्रमाण व तो व्यापार ; उत्पन्नाची वस्तु धंदा , काम , व्यापार , जमीनजुमला ( ज्याच्यामुळें नियमितपणें उत्पन्न मिळतें असा ). हें शेत तीन खंडीचें ठोकण २ ( ल ) फायदा ; धंदा . माझें नियमित ठोकण यंदा उभें राहिलें नाहीं . ३ ( कु . ) अंगावर राहिलेला देवीचा वण , खूण . [ ठोकणें = मारणें किंवा मिळविणें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP