Dictionaries | References ड डाळ घालावी दाटणींत आणि बायको घालावी अटणींत Script: Devanagari See also: डाळ घालावी दाटणींत आणि लेक घालावी अटणींत Meaning Related Words डाळ घालावी दाटणींत आणि बायको घालावी अटणींत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्याप्रमाणें वरणाची डाळ चांगली गटल्याशिवाय वरण मिळून येत नाही तर डाळ पाणी वेगळे होते, त्याप्रमाणे मुलीस चांगले धाकात ठेवल्याशिवाय तिला चांगले गुण लागत नाहीत. दाळ, अटणी पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP