Dictionaries | References

डोई देऊन बसणें

   
Script: Devanagari

डोई देऊन बसणें     

निश्र्चयाने, चिकाटीने एखादे काम करण्यास बसणें.
(निंदार्थी) लोचटपणाने आणखी राहणें-बसणें (पाहुण्याने).
एखाद्याला बुडवून पुन्हा शांत असणें
काहीच घडले नाही असे दाखविणें
निर्लज्‍जपणें वागविणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP