डोळे उघडणे
Ex. चकित होऊन त्याने डोळे उघडले.
ONTOLOGY:
() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
asmচকু মেলা
bdमेगन बेखेव
benচোখ খোলা
gujઆંખો ખોલવી
hinआँख खोलना
kanಕಣ್ಣು ತೆರೆ
kasأچھ وہراوٕنۍ
kokदोळे उगडप
malകണ്ണുതുറക്കുക
mniꯃꯤꯠ꯭ꯄꯥꯡꯕ
nepआँखा खोल्नु
oriଆଖି ଖୋଲିବା
panਅੱਖ ਖੋਲਣਾ
sanउन्मील्
tamவிழி
telకళ్ళుతెరువు
urdآنکھ کھولنا
एखाद्याचे अज्ञान, भ्रम किंवा मोह दूर होऊन त्याला वास्तविकतेचे ज्ञान होणे
Ex. गुरूजींच्या प्रवचनाने आज माझे डोळे उघडले.
ONTOLOGY:
मानसिक अवस्थासूचक (Mental State) ➜ अवस्थासूचक क्रिया (Verb of State) ➜ क्रिया (Verb)
अज्ञान, प्रेम, मोह इत्यादी दूर होऊन एखाद्याचे वास्तविक रूप किंवा परिस्थिती माहित होणे
Ex. आजच त्यांच्या बोलण्याने माझे डोळे उघडणे.
ONTOLOGY:
ज्ञानसूचक (Cognition) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)