Dictionaries | References

डोळ्यांतील काजळ चोरणें

   
Script: Devanagari

डोळ्यांतील काजळ चोरणें     

एखाद्याच्या डोळ्यांतील काजळ चोरणें किती अवघड आहे. अशी चोरी करणारा किती कुशल व धीट असला पाहिजे. यावरून अगदी न कळत, पाहतां पाहतां चोरी करणें
हातचालाखीनें चोरी करणें, बनविणें, ठकविणें, फसविणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP