Dictionaries | References

ढकलपंच्यांशी

   
Script: Devanagari
See also:  ढकलचंद , ढकलापा , ढकल्या

ढकलपंच्यांशी     

वि.  निष्काळजी ; दडप्या ; बेजबाबदारीने ; घाईने कसे तरी काम करणारा ; ( कामाधंद्यात ) चालढकल करणारा ; ढकलपट्टी करण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा . [ ढकलणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP