Dictionaries | References

ढापणें

   
Script: Devanagari
See also:  ढापा

ढापणें     

उ.क्रि.  १ टोपण लावून बंद करणें ; झांकणें ; झांक्ण लावणें कोंबळें बोलतो मना आवरतें डोळियाचें पातें ढापवेना। - तुगा १४४ . २ झांकणे ; लपविणें ; दडविणे ; ३ दडपून , दाबून टाकणें गुप्त राखणें ( एखादी गोष्ट ). [ सं . छादन ; हिं . ढापना ]
 न. बांध ; ढेकळांचा बांध . - चित्रकृषि . २ . ६ .
 न. १ झाकण ; आच्छादन ; टोपण . २ झांपडी ; अंधारी [ ढापणे ]

ढापणें     

ढापली मूठ लाखाची
झाकली मूळ पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP