Dictionaries | References

ढिसाळ

   
Script: Devanagari
See also:  ढिसळ , ढिसा , ढिसूर , ढिसूळ

ढिसाळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Lavish of money, liberal, profuse, openhanded. See धोताल I and II. 2 Large, bulky, unwieldy, yet slack and weak;--used of men, animals, timbers &c.
ḍhisaḷa, ḍhisāḷa, ḍhisūra, ḍhisūḷa a Of soft fibre--wood. 2 Flabby, of loose and soft muscles.

ढिसाळ     

वि.  ठिसूळ , ढिला , फोपसा , सैल ;
वि.  उदार , उधळ्या , सढळ ;
वि.  अगडबंब , अफट , अवजड , अवाढव्य , विशाल .

ढिसाळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  बांधीव स्वरूपाचा नसलेला   Ex. त्यामुळे शॉच्या नाटकाची रचना ढिसाळ असते.

ढिसाळ     

 पु. लोंढा . ' कोंकणच्या नद्यांत मधूनमधुन पाण्याचें ढिसाळ उर्फ लोंढें काय भयंकर येतात .' - मातीर्थ ४ . ४ .
वि.  १ उदार ; सढळ ; उधळ्या . धोताल पहा . २ अगडबंब ; मोठा ; अवजड ; बोजड परंतु ढिसूळ , दुर्बल ; ढिला ( मनुष्य , जनावर , लांकूड ). ३ अफाट ; अवाढव्य ; विशाल . जगडंबर अतिढिसाळ । दुर्धर घडि मोडी सहज । - देप २ .[ ढासळणे ]
वि.  ढसाळ . १ समर्थ ; मोठे ; प्रचंड . नाही येणे पाडे ढिसाळ । दुजे जगी । - ज्ञा ४ . १७५ . २ पोकळ . ब्रह्मयाते करुनीही तेजा । ढिसाळ गोष्टी करितोसी । - नव १६ . ८० . ३ फोपशा . एक रोकडे एक ढिसाळ । होय सकळ आपण । - ह १० . १९४ . ४ ( महानु . ) विशाल . हारवली अनंतब्रह्मांडांची ढिसाळे । - भाए ६५७ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP