Dictionaries | References

ढोके

   
Script: Devanagari
See also:  ढोंक , ढोंकें

ढोके     

 न. १ तेलाच्या घाण्यांत लाटेवर असलेले . बांकदार लाकूड . २ चरकांतली नवरा व नवरीच्या वरची आडवी तुळई किंवा माथेफळी असल्यास त्यावरील मोठी लांब तुळई याच्या टोकास बैल जुंपलेले असतात . - विक्रिवि . अति मोठा ; अवाढव्य . ढांक पहा .

ढोके     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : पाले

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP