Dictionaries | References त तगटबंद Script: Devanagari See also: तकटबंदी , तकडबंदी Meaning Related Words तगटबंद महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीपु . १ कुंपण वगैरे घालून वेढलेली स्थिति ; परिवेष्टण ; आवरण . २ वेढा ; कोंडमारा . ३ ( ल . ) तगादा , निकड लावणे ; बोकांडी बसणे . ४ सामानसुमान इ० घट्ट , आवळून बांधणे . ५ ( ल . ) अटकाव , प्रतिबंध करणे ; कोंडणे , कोंडमारा ३ ( ल .) तगादा , निकड लावणे ; बोकांडी बसणे . ४ सामानसुमान इ० घट्ट , आवळून बांधणे . ५ ( ल . ) अटकाव , प्रतिबंध करणे ; कोंडणे ; कोंडमारा करणे . [ तकट = घट्ट + बंदी ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP