Dictionaries | References

तजुमा

   
Script: Devanagari
See also:  तरजमा , तरजुमा , तर्जुमा

तजुमा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : अनुवाद

तजुमा     

 पु. १ भाषांतर ; दुसर्‍या भाषेत अनुवाद . २ ( मजकूर इ० कांचा ) सारांश ; मतलब ; गोषवारा ; गोळाबेरीज . ३ सालांतील उत्पन्न , खर्च व शिल्लक यांची एके ठिकाणी नोंद ; राज्याचे एकंदर उत्पन्न किती व खर्च किती , व फौज किती आणि खंडण्या किती यावयाच्या इ० सर्व प्रकारची एका कागदावर दिलेली माहिती ; ताळेबंद . हा एकबेरजी तयार करतात . - इनाम ५१ . [ अर . तर्जमा , तर्जुमा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP