Dictionaries | References

तणार

   
Script: Devanagari

तणार

  न. गवताची झोंपडी . तरी लोकांची धवळारे । देखोनिया मनोहरे । असती आपुली तणारे । मोडावी केवी । - ज्ञा ३ . २२३ . तणारा पहा . [ सं . तृण + गृह ; प्रा . तण + आर = गृहवाचक प्रत्यय ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP