Dictionaries | References

तत्क्षणी

   
Script: Devanagari
See also:  तत्क्षण , तत्क्षणीं

तत्क्षणी

 क्रि.वि.  अविलंब , तत्काळ , त्याचवेळी , ताबडतोब . तिथल्यातिथे , लगेच , लागलीच , सत्त्वर .

तत्क्षणी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   see : लगेच

तत्क्षणी

 क्रि.वि.  त्याचक्षणी ; त्याचवेळी ; ताबडतोब ; तत्काळ ; त्याच क्षणांत ; लागलीच . [ सं . तत = तो + क्षण = कालविभाग ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP