-
saḷasaḷa or ḷāṃ ad Imit. of the sound emitted by liquids under ebullition &c. v वाज, कर. 2 Imit. of the sound or the action of throbbing, thrilling &c. See the noun and the verb.
-
स्त्री.
- सळ असा आवाज ; उकळी ; खदखदणें . ( क्रि० करणें ; वाजणें ).
- शिवशिव ; रवरव ; कंडू ( जखम , गळूं वगैरेची ); तडस ; मुसमुस ( भरलेले स्तन वगैरेची ); चुरचुर ; खवखव ; शिवशिव ( दांत , जीभ वगैरेची ). ( क्रि० सुटणें ). [ घ्व . ]
-
सळसळ , सळसळां , सळाळां क्रि.वि.
- सळसळणारा आवाज करून ( आधण वगैरे ). ( क्रि० वाजणें ; करणें ).
- थरथर , धडधड , वगैरे आवाजासारखें .
-
सळसळणें अ.क्रि.
- उकळणें ; खदखदणें ; उसळणें ( पाणी वगैरे सळसळ आवाज करीत ,
रक्त वगैरे ). सळसळणार्या रक्ताला । - संग्रीमगीतें १०३ .
- शिवशिवणें , रवरवणें ; कंडू सुटणें ( खरूज , गळूं वगैरे ).
- तटतटणें ;
हुळहुळणें ; मुसमुसणें ( भरलेले आंचूळ , स्तन , स्तनाग्रें वगैरे ).
- शिवशिवणें ; खवखवणें ( दांत , हात , पाय , जीभ - खाण्याकरितां ,
चावण्याकरितां , मारण्याकरितां ).
- कुडकुडणें ; थरथरणें ; शिवशिवणें (
थंडी , आंबट पदार्थ वगैरेमुळें - दांत वगैरे ).
- सळसळ असा आवाज करीत
जाणें ( सर्प वगैरे ). [ घ्व . ]
Site Search
Input language: